Eye care tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!
मासे खाणे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मासे खाऊ शकता. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या होत नाही. दृष्टी वाढवण्यासाठी गाजर गुणकारी मानले जाते.
Most Read Stories