Health Care : या गोष्टी रात्री पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उपाशी पोटी खा आणि निरोगी आयुष्य जगा!
हिरवे मूग भिजवून खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन बी चा चांगला स्रोत मानला जातो. हे शरीरातील रक्ताची पातळी देखील सुधारू शकते, कारण त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील असते. यामुळे रात्री हिरवे मूग पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी खा. असे म्हटले जाते की भिजवलेले मेथीचे दाणे आणि त्याचे पाणी आतडे साफ करण्यास मदत करतात.
Non Stop LIVE Update
Most Read Stories