‘होय! अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला’, करीनापासून लारा दत्तापर्यंत, कोणती अभिनेत्री काय म्हणाली?

Actress on Breast Feeding : स्तनपान किंवा ब्रेस्टफिडिंग याबद्दल अनेकदा आपल्या समाजात लोकं उघडपणे बोलताना दिसत नाहीत. त्यातही सेलिब्रिटी यावर क्वचितच बोलताना आढळतात. अशातच काही आघाडीच्या अभिनेत्रींनी बाळाला अंगावरचं दूध पाजण्यावरुन काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत.

| Updated on: Jan 09, 2022 | 6:22 PM
स्तनपान किंवा ब्रेस्टफिडिंग याबद्दल अनेकदा आपल्या समाजात लोकं उघडपणे बोलताना दिसत नाहीत. त्यातही सेलिब्रिटी यावर क्वचितच बोलताना आढळतात. अशातच काही आघाडीच्या अभिनेत्रींनी बाळाला अंगावरचं दूध पाजण्यावरुन काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत. खरंतर याआधीच सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजण्याच्या मुद्द्यावरुनही बरीच चर्चा झालेली आहे.पण तरिही अनेकदा स्तनपात करण्याचे अनुभव, त्यातील समस्या यावर अजूनही महिला मनमोकळेपणे बोलताना दिसत नाहीत. अशातच आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींनी ब्रेस्टफिडिंग बद्दल नेमकं काय म्हटंल, ते जाणून घेऊयात...

1 / 6
करीना कपूर खान - स्तनपान करण्याबाबत अभिनेत्री करीना कपूरनं महत्त्वाचं विधान केलंय. जन्मानंतर मुलाचा आईच्या अंगावरील दुधाची सगळ्यात जास्त गरज असते. त्यामुळे आईचं दूध हे नवजात बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं असं करीना कपूर खाननं म्हटलंय.

2 / 6
नेहा धुपिया - नेहा धुपियानं बाळाला अंगावरचं दूध पाजण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे. एका शूटिंगच्या दरम्यान, आपल्या मुलीला दूध पाजण्यासाठी नेहाला झाड्याच्या मागे जावं लागलं होतं. यावरुन तिनं महत्त्वाचं विधान केलंय. आपल्या कडे सार्वजनिक ठिकाणी नर्सिंग रुमची सेवा सुरु करायला हवी, असं तिनं म्हटलंय. अनेकदा नर्सिंग रुप नसल्यामुळे महिला सार्वजनिक ठिकाणी गरज असूनही मुलांना अंगावरचं दूध देणं टाळतात.

3 / 6
सोहा अली खान - सोहा अली खानंही सांगितलं की स्तनपान करताना तिची फार मोठी कसरत झाली होती. अनेकदा तिनं आपल्यासोबत ब्रेस्ट मिल्क पंप सोबत ठेवलाय. एकदा तर विमानातून जात असताना तिनं विमानाच्या बाथरुमध्ये ब्रेस्टमिल्क पंपचा वापर केला. मुलाला दूध देण्यासाठी ती असं करण्यासाठी गेली होती. पण तेव्हाच अचानक सीट बेल्ट साईन ऑन झाल्याचा अलर्ट ऐकू आल्यामुळे घाईघाईनं तिला बाहेर यावं लागलं होतं. या घाईघाईत मोठ्या प्रमाणात दूध सांडल्यामुळे वाईट वाटल्याचं सोहानं सांगितलंय.

4 / 6
लारा दत्ता - लारानं स्तनपान करण्याच्या सवयीचं महत्त्व अधोरेखित केलंय. तिनं म्हटलंय की प्रसूती नंतर ती सात महिने सलग ब्रेस्ट फिडिंग करत होती शिवाय व्यायामही करत होती. त्यामुळे वजन कमी करण्यात आणि शेपमध्ये येण्यात तिला फार मदत झाली.

5 / 6
लिजा हेडन - लिजा हेडननं ब्रेस्ट फिडिंग हा एक प्रकारचा व्यायाम असल्याचं म्हटलंय. गरोदरपणानंतर आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठीही ब्रेस्ट फिडिंग हे अतिशय महत्त्वाचं असल्याची पोस्ट लिजाने इन्स्टाग्रामवर केली होती. लहान मुलांसाठी अंगावर दूध हे सर्वात जास्त गुणकारी आणि औषधासारखं असतं, असंही तिनं म्हटलंय.

6 / 6
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.