Makhana : वजन कमी करण्यापासून ते आरोग्य आणि त्वचेसाठी मखाना अत्यंत फायदेशीर, वाचा!
वजन कमी करण्यासाठी असलेले सुपरफूड म्हणून मखाना चांगलाच प्रसिध्द झाला आहे. मखानाच्या समावेश जास्त करून नाश्त्यामध्ये केला जातो. विशेष म्हणजे मखाना फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर तो आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर मानला जातो. मखानामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असते. प्रथिनांमुळे लवकर भूक देखील लागत नाही. माखनामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ज्याचा थेट परिणाम वजनावर होतो.
Most Read Stories