Skin Care : चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर तांदळाच्या पाण्याचा शीट मास्क, जाणून घ्या कसे वापरायचे!
तांदूळ काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर या पाण्यात कापूस भिजवून चेहऱ्याला लावा. या शीट मास्कने त्वचेची टॅनिंग दूर होण्यास मदत होईल. सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे त्वचेचा पोत डार्क होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तांदळाचा मास्क लावा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
Most Read Stories