कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!
कोरोनानंतर आपल्या सर्वांचाच जीवनामध्ये मोठे बदल झाले आहेत. विशेष: ज्यालोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांना कोरोनानंतर अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये विशेष: डोकेदुखी. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.
Most Read Stories