सणासुदीच्या काळात ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा!
साडी एक अशी आहे. जी कधीही घातली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडी खरेदी करा आणि त्यासोबत डिझायनर ब्लाउज घाला. कुर्तीसह बांधणी दुपट्टा कधीही आणि कुठेही घेतला तरी छान दिसतो. जर तुम्ही ते प्लेन सूट घातला तर ते अधिक सुंदर दिसेल.
Most Read Stories