एकटेपणामुळे होऊ शकता डिप्रेशनचे शिकार! तुम्हाला तुमच्यात ही लक्षणे दिसतायत का?
एकटेपणा काय असतो. माणूस एकटा राहून डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो. कसा? त्याची काही लक्षणं आहेत ती लक्षणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. WHO च्या एका रिपोर्टनुसार चार मधील एक वयस्कर माणूस एकटेपणाचे शिकार होतायत. बाकी तरुणांमध्ये कामात व्यस्त असल्यामुळे, स्पर्धेच्या युगात असल्यामुळे एकटेपणा आढळू शकतो. या एकटेपणात माणूस डिप्रेशनचा शिकार होतो त्यामुळे वेळीच याची लक्षणे ओळखायला हवीत. काय आहेत लक्षणे बघुयात...
Non Stop LIVE Update
Most Read Stories