बोलेरोपासून स्कॉर्पिओपर्यंत महिंद्राच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट, आताच जाणून घ्या ऑफर!
जर तुम्ही नवीन SUV किंवा MPV कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, महिंद्राने दिलेल्या सवलती तुम्ही नक्कीच एकदा पाहा. महिंद्रा XUV300 कार 30,000 पर्यंतच्या रोख सवलतीसह उपलब्ध आहे. रु. 25,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांपर्यंतच्या मोफत ऍक्सेसरीज ऑफर केल्या जात आहेत.
Most Read Stories