‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीलाचा जीव धोक्यात, एजे वाचवू शकेल का?

अंतराच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे? किशोर त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेत मिळतील. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jul 23, 2024 | 12:21 PM
'नवरी मिळे हिटलरला' या लोकप्रिय मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे.

'नवरी मिळे हिटलरला' या लोकप्रिय मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत अंतराचा वाढदिवस साजरा होणार आहे. एजेसाठी हा दिवस खूप खास आहे.

1 / 6
लीला एका मिशनमध्ये इतकी गुंतली आहे की 24 तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे. हा विषय म्हणजे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागचा सूत्रधार कोण आहे?

लीला एका मिशनमध्ये इतकी गुंतली आहे की 24 तास तिच्या डोक्यात फक्त तोच विषय चालू आहे. हा विषय म्हणजे अंतराचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागचा सूत्रधार कोण आहे?

2 / 6
सध्यातरी किशोरमुळे शंकेची सुई एजेवरच आहे. लीलाला पुरावे शोधण्यासाठी किशोरकडून सतत फोनवरून दबाव येत आहे. लीला पुरावा शोधण्यासाठी अंतराच्या कपाटाजवळ जाते आणि तेवढ्यात एजे तिला पाहतो आणि तिच्यावर रागावतो.

3 / 6
एजेकडे एक अनमोल लॉकेट आहे, ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे. एजे ते फक्त अंतराच्या वाढदिवसाला बाहेर काढतो. श्वेता अंतराच्या फोटोच्या  जागी त्या लॉकेटमध्ये लीलाचा फोटो लावते.

एजेकडे एक अनमोल लॉकेट आहे, ज्यात त्याचा आणि अंतराचा फोटो आहे. एजे ते फक्त अंतराच्या वाढदिवसाला बाहेर काढतो. श्वेता अंतराच्या फोटोच्या जागी त्या लॉकेटमध्ये लीलाचा फोटो लावते.

4 / 6
जेव्हा ते लॉकेट एजेच्या हातात येतं तेव्हा तो भयंकर चिडतो आणि लीलाला शिक्षा द्यायचं ठरवतो. लीलाला एजेकडून काय शिक्षा मिळेल, हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

जेव्हा ते लॉकेट एजेच्या हातात येतं तेव्हा तो भयंकर चिडतो आणि लीलाला शिक्षा द्यायचं ठरवतो. लीलाला एजेकडून काय शिक्षा मिळेल, हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

5 / 6
इकडे एजेला त्याच्या व्यावसायिक भागीदाराकडून रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण मिळालं आहे  आणि त्याला लीलासोबत तिथे जायचं आहे. किशोरही त्यांच्या मागे जातो.  तिथे एक अपघात होण्यापासून तो लीलाला वाचवू शकेल का?

इकडे एजेला त्याच्या व्यावसायिक भागीदाराकडून रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण मिळालं आहे आणि त्याला लीलासोबत तिथे जायचं आहे. किशोरही त्यांच्या मागे जातो. तिथे एक अपघात होण्यापासून तो लीलाला वाचवू शकेल का?

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.