‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; लकी-वसुंधराच्या लग्नाचा फोटो जयश्रीच्या हातात पडेल?
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वसुच्या आयुष्यात लकी नावाचं वादळ घोंगावतंय. आता लकी आणि वसुंधराचा लग्नाचा फोटो जयश्रीच्या हाती लागेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Most Read Stories