‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अखेर शिवासोबत बांधली जाणार आशुची लग्नगाठ
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत सध्या लग्नसराई विशेष भाग सुरू असून शिवा आणि आशु लग्नबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Most Read Stories