‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षरासमोर आलं भुवनेश्वरीच सत्य
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अक्षरासमोर अखेर भुवनेश्वरीचं सत्य येणार आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागात या दोघींमध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळणार आहे.
Most Read Stories