Relationship मध्ये पुरुषांच्या असणाऱ्या भावनिक गरजा! वाचा
रिलेशनशिप मध्ये असताना शारीरिक गरजा जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच महत्त्वाच्या भावनिक गरजा आहेत. शारीरिक गरजांबद्दल बोललं जातं, त्या महत्त्वाच्या आहेत असं देखील सांगितलं जातं पण भावनिक गरजांविषयी तितकंसं बोललं जात नाही. खासकरून रिलेशनशिप मध्ये असताना पुरुषांना काय अपेक्षित आहे ते लक्षात घेतलं जात नाही. त्यांच्या भावनिक अपेक्षा चर्चिल्या जात नाहीत. काय असतात नात्यात पुरुषांच्या भावनिक गरजा? बघुयात...
Most Read Stories