‘माझ्या बाबाला…’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल
आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. अशात दिग्गज नेत्यांपासून सेलिब्रिटी देखील जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा क्यूट फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Most Read Stories