AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra Wedding | राघव चड्ढा याची होणारी पत्नी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीन, परिणीती चोप्रा तब्बल

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्डा यांचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये शाही पद्धतीने साखरपुडा पार पडला.

| Updated on: Sep 22, 2023 | 8:43 PM
Share
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरमध्ये होतंय. अत्यंत खास लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा विवाहसोहळा पार पडेल.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने उदयपूरमध्ये होतंय. अत्यंत खास लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा विवाहसोहळा पार पडेल.

1 / 5
आज राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे उदयपूरच्या लीला पॅलेजमध्ये दाखल झाले. लग्नाची जय्यत तयारी देखील सुरूंय.

आज राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे उदयपूरच्या लीला पॅलेजमध्ये दाखल झाले. लग्नाची जय्यत तयारी देखील सुरूंय.

2 / 5

3 / 5
परिणीती चोप्रा एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रूपये फिस घेते. इतके नाही तर परिणीती चोप्रा ही 60 कोटी संपत्तीची मालकीन आहे.

परिणीती चोप्रा एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रूपये फिस घेते. इतके नाही तर परिणीती चोप्रा ही 60 कोटी संपत्तीची मालकीन आहे.

4 / 5
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा ही सहकुटुंब सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. बाॅलिवूडचे काही लोकही उपस्थित असतील.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा ही सहकुटुंब सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. बाॅलिवूडचे काही लोकही उपस्थित असतील.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.