हिंदू-मुस्लीम यांच्यात काय फरक? नाना पाटेकरांनी मांडलं मोठं मत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदू-मुस्लीम यांच्यात कधी काही फरक जाणवला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी बेधडकपणे आपलं मत मांडलं आहे. नानांची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

| Updated on: Jun 27, 2024 | 12:37 PM
अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. नानांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट  दिले आहेत. प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले.

1 / 5
या मुलाखतीत नानांना हिंदू-मुस्लीम यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. "तुम्हाला हिंदू-मुस्लीममध्ये काही फरक वाटतो का?" असं विचारलं असता ते म्हणाले, "खरंतर मला समजून घ्यायचं आहे. इतकी वर्षे झाली आहेत, पण मलाही अद्याप हा फरक समजला नाही."

2 / 5
"मला आजपर्यंत कधीच फरक जाणवला नाही. सर्वांत आधी देश असला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यानंतर माझी नाती आणि धर्म, पण सर्वांत आधी देश", असं मत नानांनी मांडलं.

"मला आजपर्यंत कधीच फरक जाणवला नाही. सर्वांत आधी देश असला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यानंतर माझी नाती आणि धर्म, पण सर्वांत आधी देश", असं मत नानांनी मांडलं.

3 / 5
नाना पुढे म्हणाले, "असं झाल्यानंतर आपल्याला समस्याच नसली पाहिजे. त्या दिशेने जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण परदेशात गेल्यावर तुम्हाला भारतीयच म्हटलं जातं ना. तेव्हा तुमची जात विचारली जात नाही."

नाना पुढे म्हणाले, "असं झाल्यानंतर आपल्याला समस्याच नसली पाहिजे. त्या दिशेने जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण परदेशात गेल्यावर तुम्हाला भारतीयच म्हटलं जातं ना. तेव्हा तुमची जात विचारली जात नाही."

4 / 5
"परदेशात जाऊन एकमेकांशी अत्यंत प्रेमाने भेटतील. पण इथे असताना एकमेकांशी समस्या असते. पण शेवटी आपण याकडे कसं पाहतो, हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा भाग आहे", असंही नाना म्हणाले.

"परदेशात जाऊन एकमेकांशी अत्यंत प्रेमाने भेटतील. पण इथे असताना एकमेकांशी समस्या असते. पण शेवटी आपण याकडे कसं पाहतो, हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा भाग आहे", असंही नाना म्हणाले.

5 / 5
Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.