‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अखेर प्रेक्षकांच्या मनासारखं घडणार; काश्मीरमध्ये फुलणार एजे-लीलाचं प्रेम
'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज ही लीला आणि राकेश बापट हा एजेच्या भूमिकेत आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

आपल्या नवऱ्यापेक्षा वयाने किती लहान आहे अभिनेत्री राणी मुखर्जी


Kajol : थकवा आणि.... काजोलने सांगितली अजय देवगणने हनीमून अर्धवट सोडण्याची कारण

एमसी स्टॅन अनोळखी मुलींना असे मेसेज का पाठवत आहे?

रश्मिका मंदानाला आहे छोटी बहिण, वयात आहे इतके अंतर

सिंपल लूकमध्ये नोराने वेधलं चाहत्यांचं लक्ष, फोटो व्हायरल