‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात एजे-लीलाचा डंका; पटकावले हे पुरस्कार
नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्यात 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने बाजी मारत आठ पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. एजे आणि लीलाच्या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली आहे.
Most Read Stories