सर्व स्टारकिड्स हिच्यासमोर फिक्या..; नेटकरी नवाजुद्दीन सिद्दिकीच्या लेकीच्या सौंदर्याच्या प्रेमात

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची मुलगी शोरा पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली असून नेटकरी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. शोराने सर्व स्टारकिड्सना मागे टाकलंय, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

| Updated on: Dec 12, 2024 | 11:21 AM
निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप नुकतीच लग्नबंधनात अडकली. आलिया आणि शेन ग्रेगॉइर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील बऱ्याच  सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी त्याची मुलगी शोरासोबत पोहोचला होता.

1 / 5
मुलगी शोरासोबत नवाजुद्दीन पापाराझींसमोर येताच सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. पापाराझी अकाऊंटवरून बापलेकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

2 / 5
शोराचं सौंदर्य पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्यावरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'सुहाना खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, अनन्या पांडे.. या सर्व स्टारकिड्सना तिने मात दिली आहे', असं एकाने लिहिलं. तर 'ती सोनाक्षीसारखी दिसते, पण तिच्या ऐश्वर्यासारखी अदा आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

3 / 5
'हिचं इंडस्ट्रीत येणं पक्कं आहे. अभिनेत्रीसारखा तिचा चेहरा आहे', असंही अनेकांनी म्हटलंय. याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये नवाजुद्दीनने तिच्या मुलीच्या करिअरविषयी सांगितलं होतं. तिलासुद्धा अभिनयक्षेत्रात काम करायचंय असं तो म्हणाला होता.

4 / 5
"शोरा माझ्या कामाबद्दल तिची मतं मोकळपणे मांडते, कधीकधी टीकाही करते. बाबा, डान्स करण्याचा विचारसुद्धा करू नका, असं ती मला म्हणते", असं नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

"शोरा माझ्या कामाबद्दल तिची मतं मोकळपणे मांडते, कधीकधी टीकाही करते. बाबा, डान्स करण्याचा विचारसुद्धा करू नका, असं ती मला म्हणते", असं नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.