आता टीव्हीवर पाहता येणार ‘सुभेदार’; जाणून घ्या कधी आणि कुठे?

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक कथांवर आधारित चित्रपटांना थिएटरमध्ये नेहमीच दमदार प्रतिसाद मिळाला. असाच एक चित्रपट म्हणजे 'सुभेदार'. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना थिएटरमध्ये पहायला मिळणार आहे.

| Updated on: Dec 11, 2023 | 3:10 PM
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये अनेक शूरवीरांनी मोलाची साथ दिली. महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान या शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तानाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा.

1 / 5
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट 'सुभेदार' हा तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आपल्यापुढे मांडतो. हा दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

2 / 5
येत्या 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर 'सुभेदार' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं' असं म्हणत तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याची मोहीम हाती घेतली.

3 / 5
शत्रूंच्या 1500 सैन्यासमोर अवघे 500 मावळे हाताशी घेऊन तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शूरवीर तानाजींचा हा झंझावात सुभेदार सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

शत्रूंच्या 1500 सैन्यासमोर अवघे 500 मावळे हाताशी घेऊन तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शूरवीर तानाजींचा हा झंझावात सुभेदार सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

4 / 5
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात चिन्यम मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अभिजीत श्वेतचंद्र असे दिग्गज कलाकार आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.