फक्त एका फोटोसाठी तब्बल इतके लाख रुपये घेतो ऑरी

ऑरी किंवा ओरहान अवत्रमणी हे नाव आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड झालंय.

| Updated on: May 10, 2024 | 4:02 PM
ओरहान अवत्रमणी हे नाव कदाचित अनेकांना नवीन वाटू शकेल. पण 'ऑरी' हे नाव अनेकांच्या परिचयाचं असेल. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत प्रत्येक पार्टीमध्ये दिसणारा आणि त्यांच्यासोबत अजब पोझमध्ये फोटो क्लिक करणारा ऑरी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

1 / 5
ऑरी खरंतर काय करतो, हे कोणालाच नीट माहित नाही. पण प्रत्येक स्टारकिडसोबत त्याची खूप चांगली मैत्री आहे, हे त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंट पाहताचक्षणी लक्षात येतं. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे त्याला 'बिग बॉस 17'मध्येही एक दिवसासाठी बोलावलं होतं.

2 / 5
अंबानींपासून ते बॉलिवूडमधल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सेलिब्रिटीसोबत फोटोमध्ये झळकणारा ऑरी त्याच्यासोबतच्या एका फोटोसाठी लाखो रुपये घेतो. याबद्दलची माहिती त्याने खुद्द कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये दिली.

3 / 5
एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी तुला पैसे मिळतात का, असा सवाल केला असता ऑरीने होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर भारतीने ऑरीला विचारलं, "तू महागडा आहेस का?" याचं उत्तर देताना ऑरी तिला म्हणतो, "मी तुला स्वस्त दिसतो का? कोणत्याही शोमध्ये जाण्यासाठी मी 25 लाख रुपये घेतो."

4 / 5
याशिवाय ऑरीने सांगितलं की जर एखादी व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्याची विनंती करत असेल, तर त्यासाठी तो 20 लाख रुपये फी घेतो. याआधी बिग बॉसमध्येही ऑरीने याचा खुलासा केला होता. "माझ्या सिग्नेचर पोझमध्ये सेल्फी क्लिक करायची असेल तर 25-30 लाख रुपये द्यावे लागतील", असं तो म्हणाला होता.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.