गुहागरच्या समुद्रात 200 हून अधिक डॉल्फिन
कोकण किनारपट्टीवरील पालशेत (तालुका – गुहागर) या समुद्र किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरले आहेत. सुमारे 200 हून अधिक एकत्र कळपाने पोहणाऱ्या डॉल्फिन माशांची विलोभनीय दृश्ये अनुभवण्यासठी पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करत आहेत. गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन पाहण्याचा आनंद नक्कीच तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आनंददायी ठरणारा आहे. पाहा आणखी फोटो… पाहा आणखी फोटो… पाहा […]
Most Read Stories