Palak Tiwari | “तो तसाच आहे..”; श्वेता तिवारीच्या लेकीने केली आर्यन खानची पोलखोल
पलक तिवारीने गायक हार्डी संधूच्या 'बिजली' या गाण्यातून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांनी खूप पसंत केलं. आता ती लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Most Read Stories