AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | पंकज अडवाणी लग्नाच्या बेडीत, सानियासोबत घेतल्या साताजन्माच्या आणाभाका!

भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीने बुधवारी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे.

| Updated on: Jan 07, 2021 | 3:17 PM
Share
भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीने  बुधवारी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. पंकजने 6 जानेवारीला गर्लफ्रेंड सानिया शदादपुरीशी लग्न केले.

भारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीने बुधवारी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. पंकजने 6 जानेवारीला गर्लफ्रेंड सानिया शदादपुरीशी लग्न केले.

1 / 6
पंकज आणि सानियाच्या लग्नापूर्वी मंगळवारी एक संगीत कार्यक्रम पार पडला होता, ज्यात घरचे, जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. हा फोटो शेअर करून पंकजने मंगळवारी सानियासोबत लग्न करत असल्याची माहिती दिली.

2 / 6
पंकज आणि सानिया यांनी हा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या लग्नाची घोषणा केली.  सानिया एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिने शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरसोबत देखील काम केले आहे.

पंकज आणि सानिया यांनी हा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि आपल्या लग्नाची घोषणा केली. सानिया एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिने शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरसोबत देखील काम केले आहे.

3 / 6
35 वर्षीय पंकज अडवाणी हे भारतातील सर्वात यशस्वी बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू आहे.  त्याने 23 वेगवेगळ्या  आयबीएसएफ बिलियर्ड्स आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपद जिंकले आहे.

35 वर्षीय पंकज अडवाणी हे भारतातील सर्वात यशस्वी बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू आहे. त्याने 23 वेगवेगळ्या आयबीएसएफ बिलियर्ड्स आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप जेतेपद जिंकले आहे.

4 / 6
बिलियर्ड्सपासून त्याने आपली कारकीर्दीची सुरुवात केली होती. पंकज अडवाणीला 2005 आणि 2006 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बिलियर्ड्सपासून त्याने आपली कारकीर्दीची सुरुवात केली होती. पंकज अडवाणीला 2005 आणि 2006 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

5 / 6
2018 मध्ये पंकज यांना देशाचा तिसरा सर्वोच्च मानाचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

2018 मध्ये पंकज यांना देशाचा तिसरा सर्वोच्च मानाचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

6 / 6
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.