Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेन्ड मिताली पारुलकरसोबत साखरपुडा झाला आहे. हा साखरपुडा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात परिवारातीलच लोक उपस्थित होते.
Most Read Stories