Photo : शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत शिवनेरीवर, राजदूतांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद, पाहा शिवनेरीवरील काही क्षणचित्रे…
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. तारखेनुसार दरवर्षी शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. तर यंदा तिथीनुसार शिवजयंती आज साजरी केली जात आहे. आज शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत को. बी. शोषानी शिवनेरीवर आले आहेत. यावेळी त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.
Most Read Stories