सार्वजनिक ठिकाणीच पत्नीसोबत रोमांटिक झाला ‘हा’ अभिनेता, किस करत अभिनेत्याने पुढे…

अभिनेता अर्जुन बिजलानी हा धमाका करताना दिसतोय. अर्जुन बिजलानीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अर्जुन बिजलानी हा नुकताच पत्नीसोबत स्पॉट झाला. यावेळी खास पोझ फोटोसाठी देताना अर्जुन बिजलानी दिसला.

| Updated on: Sep 01, 2024 | 3:10 PM
अभिनेता अर्जुन बिजलानी हा लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसतोय. लोकांना शोमध्ये त्याचा अंदाज जबरदस्त आवडत्याना देखील दिसतोय. नुकताच अर्जुन बिजलानी पत्नीसोबत मुंबईमध्ये स्पॉट झाला.

अभिनेता अर्जुन बिजलानी हा लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसतोय. लोकांना शोमध्ये त्याचा अंदाज जबरदस्त आवडत्याना देखील दिसतोय. नुकताच अर्जुन बिजलानी पत्नीसोबत मुंबईमध्ये स्पॉट झाला.

1 / 5
पत्नी नेहा स्वामी हिच्यासोबत तो फोटोसाठी खास पोझ देताना दिसला. विशेष म्हणजे अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीची जोडी पापाराझींना आवडताना दिसत आहे.

पत्नी नेहा स्वामी हिच्यासोबत तो फोटोसाठी खास पोझ देताना दिसला. विशेष म्हणजे अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीची जोडी पापाराझींना आवडताना दिसत आहे.

2 / 5
पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देत असतानाच अचानक अर्जुन बिजलानी हा पत्नी नेहा स्वामीचे किस घेताना दिसला. कॅमेऱ्यासमोरच तो पत्नीची किस घेत होता.

पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देत असतानाच अचानक अर्जुन बिजलानी हा पत्नी नेहा स्वामीचे किस घेताना दिसला. कॅमेऱ्यासमोरच तो पत्नीची किस घेत होता.

3 / 5
अर्जुन बिजलानी याचा हा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय. हेच नाही तर पत्नीसाठी त्याने गाडीचा दरवाजा देखील ओपन केला.

अर्जुन बिजलानी याचा हा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय. हेच नाही तर पत्नीसाठी त्याने गाडीचा दरवाजा देखील ओपन केला.

4 / 5
लोकांना अर्जुन बिजलानी याचा हा अंदाज आवडताना दिसला. लोकांनी अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीला कोणाची नजर लागू नये, असेही म्हटले.

लोकांना अर्जुन बिजलानी याचा हा अंदाज आवडताना दिसला. लोकांनी अर्जुन बिजलानी आणि त्याच्या पत्नीला कोणाची नजर लागू नये, असेही म्हटले.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.