अशी गार पहिलीच नसणार, गारपीटचे हे Photo पाहून व्हाल थक्क, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

unseasonal rain in maharashtra | विदर्भात झालेल्या गारांचा पाऊस प्रचंड प्रमाणात होता. यामुळे 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप शेत शिवारात कायम आहे. शेतशिवारातील या गारा अद्याप विरघळल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना त्या उचलून पिकांमधून दुसऱ्या ठिकाणी न्यावी लागत आहे.

| Updated on: Feb 28, 2024 | 10:29 AM
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्याल सीड हब म्हणून ओळख आहे. मात्र  वादळी वाऱ्यासह  झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेडनेट उन्मळून पडली आहेत. पिकांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले.

1 / 5
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय. निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप कायम आहे. शेतांमध्ये साचलेल्या या गारा अद्याप विरघळल्या नाहीत.

2 / 5
शेतातील गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलीची गार तयार झाली आहे. ही गार  पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकसानीची पंचनामे सुरु झाले आहे.

3 / 5
बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड  राजा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील गहू हरभरा मकासह संत्रांपिकांचे सुद्धा गारपीटने नुकसान झाले आहे.

4 / 5
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिलेय. तसेच पंचनामा करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

5 / 5
Follow us
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.