भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक, शिवसैनिकांवर आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली
Most Read Stories