Photo Gallery: ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय’, सोमय्या आत, कार्यकर्ते पायरीवर

ज्या महापालिकेच्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पडले. त्याच पायरीवर सोमय्या यांचा सत्कार करण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र, पुणे महापालिकेने (pune corporation) परवानगी नाकारल्याने भाजप (bjp) कार्यकर्ते आणि नगरसेवक चांगलेच संतप्त झाले.

| Updated on: Feb 11, 2022 | 5:15 PM
पुणे: ज्या महापालिकेच्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) पडले. त्याच पायरीवर सोमय्या यांचा सत्कार करण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र, पुणे महापालिकेने (pune corporation) परवानगी नाकारल्याने भाजप (bjp) कार्यकर्ते आणि नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते पालिकेच्या पायरीवर मोठ्या संख्येने जमले. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. तेवढ्यात सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र, सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस त्यांना पालिकेत घेऊन गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी 'ठाकरे सरकार हाय हाय', 'जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद', 'एकच भाई, किरीट भाई', 'आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय', अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

1 / 10
किरीट सोमय्या आठवडाभरापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळी पालिकेत जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचबाचीवेळी सोमय्या पालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना जबर मार लागला होता. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी सोमय्या यांनी पुन्हा पालिकेत येईल. हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान दिलं होतं.

2 / 10
त्यानंतर सोमय्या आज दुपारी 4 वाजता पालिकेत आले. सोमय्या पालिकेत येणार म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या येणार म्हटल्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवक पालिकेच्या पायरीवर जमले होते. सोमय्या येताच कार्यकर्त्यांचा उत्साह अनावर झाला. त्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. ठाकरे सरकार हाय हाय', 'जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद', 'एकच भाई, किरीट भाई', 'आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय', अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून सोडला.

3 / 10
महापालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. या पोलिसांनी सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये म्हणून कडं केलं आणि त्यांना पालिकेत घेऊन गेले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा पारा अधिकच चढला. त्यांनी अधिकच जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

4 / 10
सोमय्यांना पालिकेत नेलं तरी भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केली. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी सोमय्या आले. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणा सुरू झाल्या. यावेळी महिला कार्यकर्त्या घोषणा देण्यात आघाडीवर होत्या.

5 / 10
भाजप कार्यकर्त्यांनी हे शक्तीप्रदर्शन केलेलं असतानाच पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते काही बधले नाही. सोमय्या आल्यावर त्याच पायऱ्यांवर भाजपच्या शहराध्यक्षांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू झाली.

6 / 10
 यावेळी सोमय्यांनी छोटसं भाषण केलं. माझ्या हत्येचा ठाकरे सरकारचा कट होता, असा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच हिंमत असेल तर ठाकरे सरकारने माझ्या आरोपांची उत्तरे द्यावीत असं आव्हानच त्यांनी केलं.

7 / 10
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता,त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

8 / 10
 उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं, त्या कंपनीवर पुणे पोलिसांनी पीएमआरडीए का कारवाई केली नाही. संजय राऊतांच्या मित्र या कंपनीत पाटनर आहे म्हणून कारवाई केली नाही. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड सेंटरमध्ये भष्ट्राचार करून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचे पाप केलं, असं ते म्हणाले.

9 / 10
संजय राऊतांना एवढी मस्ती आहे लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा. उद्धव ठाकरेंनी हे सर्व घडवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या 100 गुंड महापालिकेला सुट्टी असताना पाठवलेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे वाधवा प्रकरणात सुटलेत, मात्र आता सुटणार नाहीत, कारवाई होणार आहे, असंही ते म्हणाले.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.