छगन भुजबळांची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांना मदतीचा हात, वणी दिंडोरी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवली

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी रस्त्यावर उतरून सोडवली वाहतूक कोंडी सोडवून संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

| Updated on: Oct 08, 2021 | 10:42 AM
वणीच्या सप्तश्रृंगी गडावर जाऊन माथा टेकून परतताना वाटेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा कोंडी झाली होती. भुजबळांनी स्वतः उभे राहून ही वाहतूक सुरळीत केली.

1 / 5
 वणी येथील दर्शन कार्यक्रम आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला होता. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी कित्येक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे लक्षात येताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा थांबवला. ते स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी अपघातस्थळी जात विचारपूस केली. तिथे असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

2 / 5
मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या अपघातामुळे संपूर्ण वणी दिंडोरी रस्ता जाम झाला होता.

मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या अपघातामुळे संपूर्ण वणी दिंडोरी रस्ता जाम झाला होता.

3 / 5
वाहतूक सुरळीत करण्याचा सूचना केल्या. स्वतःही वाहतूक सुरळीत केली. मंत्री महोदयांनीच दखल घेतल्यामुळे थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दिंडोरी रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात होतात. त्यामुळे दुतर्फा वाहतूक कोंडी होते. कित्येकवेळ वाहतूक सुरळीत करण्यात जातो. हा मार्ग रूंदीने मोठा केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.

4 / 5
छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरुन अपघातग्रस्तांची विचारपूस करून तात्काळ  मदत करत संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरुन अपघातग्रस्तांची विचारपूस करून तात्काळ मदत करत संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.