AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : राज ठाकरे यांच्या कुटुंबियांकडून ‘जेम्स’ला अखेरचा निरोप, पाहा फोटो

राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाकडून आज 'जेम्स'ला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे भाऊक झाले होते. (MNS Chief Raj Thackeray's family's good bye to 'James', see photo)

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 10:59 AM
Share
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील एका कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. राज ठाकरे यांच्या 'जेम्स' नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

1 / 6
राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे.

राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे.

2 / 6
राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाकडून आज 'जेम्स'ला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे भाऊक झालेले पाहायला मिळाले.

राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाकडून आज 'जेम्स'ला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे भाऊक झालेले पाहायला मिळाले.

3 / 6

4 / 6
हार, फुलं आणि शाल अर्पण करत जेम्सला निरोप देण्यात आला.

हार, फुलं आणि शाल अर्पण करत जेम्सला निरोप देण्यात आला.

5 / 6
जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात.राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला

6 / 6
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.