Russia Ukraine : रशियाकडून जोरदार हल्ले सुरुच, यूक्रेनमध्ये काय घडतंय? अमेरिकेसह नाटोची भूमिका काय?

रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय. फायटर जेट द्वारे हल्ला केला जातोय. यामुळं युक्रेनचे नागरिक घाबरले आहेत. राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी मार्शल लॉ लावला आहे.

| Updated on: Feb 24, 2022 | 9:39 PM
रशिया आणि यूक्रेन यांच्या लढाई सुरु झालीय. यूक्रेननं रशियाच्या हल्ल्यात  7 नागरिक मारले गेले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियानं त्यांचं सैन्य यूक्रेनमध्ये घुसलं असल्याचं सांगितल आहे. यूक्रेनकडून त्यांचे 40 जवान मारले गेल्याचं सांगितलं आहे. रशियाकडून यूक्रेनवर बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात येत आहेत.

1 / 14
रशियानं यूक्रेनचा एअर डिफेन्स उद्धवस्त केल्याचा दावा केला आहे. तर, यूक्रेननं रशियाची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केलाय. राजधानी कीवमधील विमानतळ रिकामं करण्यात आलं आहे. कीव, खारकीव, लुहान्स्क आणि जोनेस्कमध्ये स्फोटांचे आवाज  येत आहेत. कीव सह सर्व विमानतळ बंद आहेत.

2 / 14
यूक्रेननं मार्शल लॉ लागू केला आहे. रशियाच्या हल्ल्यावर अमेरिका आणि नाटो देशांनी प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक सुरु होती. मात्र, रशियानं हल्ला सुरु केल्यानं ती निष्फळ ठरलीय. नाटोकडून रशियाला प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. रशियाच्या हल्ल्यातून झालेलं नुकसान या चित्रातून दिसून येतंय.

3 / 14
सूर्योदय होताच रशियाच्या फौजांनी हल्ला सुरु केला. डोनेस्क शहरात रशियानं हल्ला केला. बॉम्बगोळ्याच्या हल्ल्यानंतर आग लागलेली दिसून येत होते.

4 / 14
रशियानं  यूक्रेनच्या लुहान्स्क शहरावर देखील हल्ला केला आहे. बॉम्बगोळे टाकल्यानं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. खारकीव आणि कीव मध्येही हल्ले करण्यात येत आहेत. खारकीव, कीव, लुहान्स्क, मारिउपुरल आणि डोनेस्क मध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहेत.  युक्रेनच्या जनतेकडून पुतिन यांचा निषेध करण्यात येतोय.

5 / 14
रशियानं आम्ही यूक्रेनच्या नागरिकांवर हल्ले करत नसून यूक्रेन युद्धाचं ठिकाण असल्याचं म्हटलं आहे. रशियाचं सैन्य क्रिमीयातून यूक्रेनमध्ये घुसतंय. जेलेन्स्की यांनी यूक्रेनमध्ये आणीबाणी लागू केली आहे.

6 / 14
यूक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे. नागरिकांना घरामध्ये राहण्यास सांगण्यात आलंय. पुतिन यांनी देशाला संबोधित करुन युद्धाची घोषणा केलीय. यूक्रेनच्या सैन्यानं शस्त्र टाकावीत, असं पुतिन यांनी म्हटलंय. दुसीरकडे युक्रेनमधील लोक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्याचं दिसून आलंय.

7 / 14
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आमचा युक्रेनवर कब्जा मिळवण्याचा इरादा नसल्याचं म्हटलं आहे. पुतिन सध्या माघार घेण्याच्या इराद्यात नसल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे यूक्रेनमधील लोक सुरक्षित स्थळी जात आहेत.

8 / 14
यूक्रेनच्या कीव शहरात बॅलेस्टिक मिसाईल डागण्यास रशियानं सुरुवात केलीय. त्यामुळं नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाच्या 50 सैनिकांना मारल्याचा दावा युक्रेननं केला आहे.

9 / 14
रशियानं आतापर्यंत यूक्रेनवर 203 विमान हल्ले केले आहेत. यूक्रेनची समी बॉर्डर गार्ड कमिटीनं  रशियाचं सैन्य क्रिमियातून सीमा पार करत असल्याचं दिसून आलं होतं.  रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर युद्धाचा लाल सायरन वाजवण्यात आला. युक्रेनच्या किव शहरात सायरन वाजवण्यात आलाय.

10 / 14
अमेरिका या युद्धात सहभाग घेणार काय वर लक्ष लागलं आहे. जो बायडन यांनी आता जे विनाशकारी घडेल त्याला रशिया जबाबदार असेल, असं म्हटलं आहे.

11 / 14
रशियाच्या सैन्यानं यूक्रेनच्या सैन्याचा तळ असलेल्या सर्व ठिकाणांवर हल्ला केलेल आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान ओडेसा इथं झालं आहे. रशियाकडून यूक्रेनच्या सैन्याची क्षमता नेस्त्नाबूत करण्याची योजना आहे. युक्रेनही रशियाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

12 / 14
रशियाच्या आक्रमणानंतर यूक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मार्शल लॉ लागू केला आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत यूक्रेनचे 300 लोक मारले गेले आहेत.

13 / 14
रशियानं यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची राजधानी किव जवळ पोहोचलं आहे. यूक्रेनच्या राजधानीपासून रशियाचं सैन्य 75 किमीवर पोहोचलंय.

14 / 14
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.