कोण आहेत पुण्यात काम केलेल्या शांतीश्री धुलीपुडी पंडित, ज्यांची जेएनयूच्या कुलगुरुपदी निवड झालीय? वादग्रस्त?
देशातील प्रमुख केंद्रीय विद्यापीठ जवाहलाल नेहरु विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरु पदी प्रा. शांतीश्री धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वराज अभियानाचे प्रवर्तक योगेंद्र यादव यांनी शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची काही ट्विट शेअर केली आहेत. त्यामध्ये शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी शेतकरी आंदोलन, विरोधक आणि रिहाणा हिच्याबद्दल केलेल्या ट्विटचा समावेश आहे.
Most Read Stories