Pooja Bhatt | ‘या’ एका विधानामुळे वाढल्या महेश भट्ट यांच्या लेकीच्या समस्या, थेट पूजाने केले हे धक्कादायक विधान
महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झालीये. सुरूवातीला चर्चा होती की, महेश भट्ट हे पूजावर नाराज आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच लेकीला भेटण्यासाठी ते घरात दाखल झाले होते. पूजा भट्ट जबरदस्त गेम खेळताना दिसत आहे.
Most Read Stories