अलर्ट! Post Office मध्ये खाते असल्यास सावधान, पैसै काढताना लागू शकता Tax, वाचा नियम

आर्थिक वर्षात टपाल कार्यालयातील योजनांमधून पैसे काढण्याची एकूण रक्कम 20 लाखांच्या पुढे गेली तर टीडीएस वजा केला जाईल. त्यामध्ये पीपीएफ माघारीचा समावेश आहे.

| Updated on: Apr 10, 2021 | 11:23 AM
रोख रक्कम काढण्याबाबत पोस्ट ऑफिसने आता नवीन नियम लागू केला आहे. नव्या नियमानुसार वित्तीय वर्षात मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम काढून घेण्यासाठी टीडीएस वजा केला जाईल. आर्थिक वर्षात टपाल कार्यालयातील योजनांमधून पैसे काढण्याची एकूण रक्कम 20 लाखांच्या पुढे गेली तर टीडीएस वजा केला जाईल. त्यामध्ये पीपीएफ माघारीचा समावेश आहे.

1 / 4
इनकम टॅक्सच्या  1961 कलम अंतर्गत 194N नुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने मागील तीन वर्षात परतावा भरला नसेल तर पैसे काढण्यातील रकमेवर टीडीएस वजा केला जाईल. हा नियम फक्त 1 जुलै 2020 रोजी लागू करण्यात आला. नव्या नियमानुसार, जर गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षात 20 लाखांहून अधिक रक्कम आणि 1 कोटीपेक्षा कमी पैसे काढले असतील तर गेल्या तीन वर्षांपासून तो रिटर्न्स भरत नाही, अशा परिस्थितीत 20 लाखपेक्षा जास्तीच्या रकमेवर 2 टक्के टीडीएस वजा केला जाईल.

2 / 4
आर्थिक वर्षात एकूण पैसे काढण्याची रक्कम 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर 5% टीडीएस वजा केला जाईल. जर गुंतवणूकदार परतावा भरत असतील तर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त रकमेवर फक्त 2% टीडीएस वजा केला जाईल. सध्या हा नियम लागू झाला नाही.

3 / 4
पोस्ट ऑफिसला तंत्रज्ञान सेवा देणारी एजन्सी सीईपीटीने 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती तयार केली आहे. जेव्हा हा नियम लागू होईल तेव्हा सीईपीटी अशा गुंतवणूकदारांची संपूर्ण माहिती देईल जसे खाते क्रमांक, पॅन क्रमांक, ठेव रक्कम आणि किती टीडीएस वजा करायचे आहेत, ते पोस्टल विभागाला. अशावेळी प्रत्येक टपाल कार्यालय टीडीएस वजा करेल आणि त्याची माहिती गुंतवणूकदाराला दिली जाईल.

4 / 4
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.