Adipurush | आदिपुरुषला नकारात्मक रिव्ह्यू दिल्याने प्रभासच्या चाहत्यांनी केली एका व्यक्तीची धुलाई, नेटकऱ्यांनी घेतला समाचार
प्रभास याचा आदिपुरुष हा चित्रपट सतत चर्चेत आहे. काही लोक चित्रपटाचे काैतुक करत आहेत तर काही लोक चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत. आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठा वाद हा बघायला मिळतोय. आता एक धक्कादायक घटना उघडकीस आलीये.
Most Read Stories