PHOTO | Statue of Equality: पीएम मोदींच्या हस्ते रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण, पहा पुतळ्याचे विलोभनीय फोटो
पुतळ्याची उंची 216 फूट आहे. या पुतळ्याचा क्रमांक 9 शी खोलवर संबंध आहे. जर तुम्ही 216 चे अंक जोडले तर 2+1+6 बरोबर 9 होईल. 9 ला पूर्ण संख्या म्हणतात आणि सनातन परंपरेत ही एक शुभ संख्या मानली जाते.
Most Read Stories