बॉलीवूड पदार्पणाच्या सिनेमातच प्रिया प्रकाश वादात
एका छोट्याश्या व्हिडीओने रात्रभरात इंटरनेट सेंसेशन झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रिया ‘श्रीदेवी बंग्लो’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रिया ही तिच्या पहिल्या ‘ओरु अदार लव’ या सिनेमाच्या टीझरमध्ये तिच्या दिलखेच अदांमुळे रात्रभरात लोकप्रिय झाली होती. तरुणांमध्ये कित्येक दिवस तिच्या त्या भुवई उंचावणाऱ्या आणि डोळा मारणाऱ्या व्हिडीओची चर्चा होती. […]
Most Read Stories