‘बिग बॉस 16’ मधून बाहेर आल्यानंतर देखील प्रियंका चाहर चौधरी हिचा जलवा कायम
'बिग बॉस १६' ची स्पर्धक प्रियंका चौधरी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकताच पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या फोटोंची चर्चा आहे.
Most Read Stories