‘हे’ घरगुती उपाय करा, डोकेदुखी क्षणात होईल गायब
Headache relief remedies : अनेकदा चुकीच्या आहारामुळे (Diet) किंवा ताण-तणावामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. त्याचा परिणाम हा आपल्या कामावर देखील होतो. डोक दुखत असल्यास अनेकांना गोळी घेण्याची सवय असते. मात्र तसे न करता काही घरगुती उपयांच्या माध्यमातून देखील तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. आज आपण अशाच काही उपयांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
Most Read Stories