पुणे शहरात पुन्हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त, पुण्यात अंमली पदार्थ येतात कोठून?

pune crime news : पुणे शहरातील गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असताना आता अंमली पदार्थांचा विळखा शहराला घातला जात आहे. तीन दिवसांपूर्वीच पुण्यात १ कोटीचे अफीम जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठा साठा सापडला आहे.

| Updated on: Aug 25, 2023 | 11:09 AM
पुणे शहरात गुन्हेगारी मोडताना पोलिसांची दमछाक होत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांवर अनेक कारवाया केल्या जात आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. आता पुणे शहरात मिळणारे अंमलीपदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. पुणे शहरात पुन्हा मोठा ड्रग्सचा मोठा साठा मिळाला आहे.

1 / 5
पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. देशभरातील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. परंतु युवा पिढीला अंमलपदार्थांच्या साखळीत ओढण्याचा प्रयत्न पुण्यात होत आहे. आता पुण्यात राजस्थानमधील तरुणाकडून ५८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

2 / 5
पुण्यात तीन दिवसांपूर्वी एक कोटीचे आफीम जप्त करण्यात आले होते. कात्रज भागात ही कारवाई झाली असताना आता लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकावर कारवाई झाली आहे. पुणे पोलिसांच्या  अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

3 / 5
राजस्थानमधील असलेल्या गोपीचंद रामलाल बिश्नोई, (रा. चऱ्होली मूळ, रा. जालोर, राजस्थान) यांच्याकडून  ५८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

4 / 5
पथकाने  गोपीचंद बिश्नोई याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० लाख ७७ हजार २०० रुपये किंमतीचा ५३  ग्रॅम एम. डी. तसेच ४६ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ३१२ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. त्याच्याकडून अंमली पदार्थासह दुचाकी जप्त केली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?
भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाचा पत्ता कट अन् कोणाला तिकीट?.
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी
मनसेची खेळी...शिंदेंसमोर या 10 जागांचा प्रस्ताव अन् पाठिंब्याची मागणी.
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा
शरद पवारांच्या NCP ची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा.
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा
अमित ठाकरेविरोधात सरवणकरांची माघार नाहीच, मुलानं स्टेटस ठेवत केला दावा.
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले....
फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त, म्हणाले.....
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात
भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात.
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला....
CM शिंदेंचा अर्ज भरताना बाळासाहेबांचा विश्वासू थापा सोबत, म्हणाला.....
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?
'जी चूक मी केली, त्यांनीही आता तीच चूक केली', अजितदादा काय म्हणाले?.
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?
ठाण्यापासून ते बारामतीपर्यंत...बड्या नेते आज भरणार आपला उमेदवारी अर्ज?.
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.