गणपती पूजेदरम्यान अल्लू अर्जुनच्या पत्नीला ‘ही’ गोष्ट पडली महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या पत्नीने घरातील गणपतीच्या पुजेचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमधील एक गोष्ट नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यावरून ते तिला ट्रोल करत आहेत. स्नेहाच्या या फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Most Read Stories