Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putrada Ekadashi 2022 | पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे सोपे उपाय करा, सर्व संकटे दूर होतील

पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी, पुत्रदा एकादशी १३ जानेवारीला येत आहे. या दिवशी जीवनात सुख, शांती आणि संतती सुख मिळवण्यासाठी हे सोपे उपाय अवश्य करा.

| Updated on: Jan 13, 2022 | 6:00 AM
पुत्रदा एकादशीला तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन गहू किंवा तांदूळ अर्पण करा. यादिवशी ब्राह्मणाला दान करा. असे केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

पुत्रदा एकादशीला तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन गहू किंवा तांदूळ अर्पण करा. यादिवशी ब्राह्मणाला दान करा. असे केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

1 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला संपूर्ण सुपारी अर्पण करावी. यानंतर या पानावर श्री लिहून घरातील मुख्य तिजोरीत ठेवा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

ज्योतिष शास्त्रानुसार पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला संपूर्ण सुपारी अर्पण करावी. यानंतर या पानावर श्री लिहून घरातील मुख्य तिजोरीत ठेवा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

2 / 5
अपत्यप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी विवाहित जोडप्याने भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. या दिवशी तुळशीयुक्त पंचामृताने देवाला स्नान घालावे. लाडू अर्पण करा. पूजा आरती झाल्यावर संतान मिळावे म्हणून देवाला प्रार्थना करावी.

3 / 5
पुत्रदा एकादशीला पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पिवळी फळे, फुले, धूप, दिवा, अक्षत, सुपारी इत्यादींनी भगवंताची पूजा करावी. नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी या दिवशी 7 मुलींना खीर खाऊ घाला.

पुत्रदा एकादशीला पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पिवळी फळे, फुले, धूप, दिवा, अक्षत, सुपारी इत्यादींनी भगवंताची पूजा करावी. नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी या दिवशी 7 मुलींना खीर खाऊ घाला.

4 / 5
पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी जोडप्याने भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी अपत्यहीन जोडप्याने चांदीच्या परतीत दुधात साखर मिसळून देव वृक्षाला अर्पण करावे.

पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी जोडप्याने भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी अपत्यहीन जोडप्याने चांदीच्या परतीत दुधात साखर मिसळून देव वृक्षाला अर्पण करावे.

5 / 5
Follow us
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.