धोनीसोबतच्या नात्याला अभिनेत्रीने म्हटलं होतं ‘डाग’; म्हणाली “हे फार काळपर्यंत..”

क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. साक्षीसोबत लग्न करण्याआधी त्याचं नाव एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. या अभिनेत्रीने त्यावर एका मुलाखतीत प्रतिक्रियाही दिली होती.

| Updated on: Oct 01, 2024 | 1:32 PM
क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. राय लक्ष्मीने एका मुलाखतीत त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिली होती.

क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. राय लक्ष्मीने एका मुलाखतीत त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिली होती.

1 / 5
2008 ते 2009 दरम्यान राय लक्ष्मी आणि एम. एस. धोनी यांच्या नात्याची जोरदार चर्चा होती. या दोघांना 2009 मध्ये आयपीएलच्या आफ्टर पार्टीजमध्ये सोबत पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देण्यासाठी धोनी पोहोचला होता.

2 / 5
राय लक्ष्मीने 2014 मध्ये धोनीसोबतच्या नात्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. "मी हे मानू लागली आहे की धोनीसोबतचं माझं नातं हे एखाद्या डाग आणि खुणेसारखं आहे. हा डाग फार काळपर्यंत मिटवता येणार नाही", असं ती म्हणाली होती.

3 / 5
धोनी आणि राय लक्ष्मी यांच्या नात्यात करिअरमुळे दुरावा आल्याचं म्हटलं जातं. यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाल्याची चर्चा होती. राय लक्ष्मीसोबत ब्रेकअप झाल्याच्या एक वर्षानंतर धोनीने साक्षीसोबत लग्न केलं. 4 जुलै 2010 रोजी महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीने लग्नगाठ बांधली होती. या दोघांना जिवा ही मुलगी आहे.

4 / 5
राय लक्ष्मीबद्दल बोलायचं झाल्यास, तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अभिनयात पदार्पण केलं. राय लक्ष्मीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटातही भूमिका साकारली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.