Palak Tiwari | वडील राजा चौधरीकडे दुर्लक्ष करते पलक तिवारी, अभिनेता म्हणाला होता, तिच्या मनात आले तरच

राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांचे रिलेशन काही वर्षांपूर्वी प्रचंड चर्चेत आले होते. राजा चौधरी आणि श्वेता यांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला. राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांनी एक मुलगी देखील आहे. मात्र, एका मुलाखतीमध्ये राजा चौधरी हा मुलगी पलक हिच्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसला.

| Updated on: Jun 01, 2023 | 3:02 PM
श्वेता तिवारी हिच्या मुलीने सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक तिवारी ही राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांची मुलगी आहे. मात्र, 2012 मध्ये राजा आणि श्वेताचा घटस्फोट झाला.

1 / 5
पलक तिवारी ही गेल्या काही वर्षांपासून आपल्या आईसोबत राहते. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना राजा चौधरी याला विचारण्यात आले होते की, तो श्वेताच्या संपर्कात आहे का?, यावर राजा चौधरी याने थेट म्हटले होते की, नाही. आम्ही एकमेकांचे नंबर ब्लाॅक केले आहेत.

2 / 5
राजा चौधरी म्हणाला की, मी माझी मुलगी पलक हिच्या संपर्कात नक्कीच आहे. मात्र, मला भेटण्यासाठी तिच्याकडे अजिबात वेळ नाहीये. देवाच्या कृपेने ती खूप जास्त बिझी आहे. मी तिला फोन देखील करू शकत नाही. फक्त मेसेज किंवा मेल करू शकतो आणि फक्त तिच्या रिप्लायची वाट पाहून शकतो.

3 / 5
राजा चौधरी पुढे म्हणाला होता की, मला वाटते की, पलक तिवारी ही मला इग्नोर करत आहे. पण ठिक आहे मी नेहमीच तिच्या भेटीची वाट पाहिल. इतके नाही तर राजा चौधरी म्हणाला होता की, तिला जेंव्हा वाटते त्यावेळी ती माझ्या मेसेजचा रिप्लाय पण कधी कधी करते.

4 / 5
म्हणजेच काय तर आपली मुलगी पलक हिला भेटणे देखील राजा चौधरी याला शक्य नव्हते. राजा चौधरी याने हे देखील म्हटले होते की, पलक हिला देखील मी आवड नाही. राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांचे नाते काही वर्षांपूर्वी फार जास्त चर्चेत आले होते.

5 / 5
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.