राजश्री खरात होय तिच, फँड्रीतील साधी भोळी शालू, आता नव्या लूकमध्ये बघाल तर विश्वास बसणार नाही…
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 2014 मध्ये फँड्री प्रदर्शित झाल्यानंतर शाळेत शिकणाऱ्या राजेश्री खरात यांना मोठा ब्रेक मिळाला, आणि त्यानंतर राजेश्वरी खरात घराघरात पोहचली. जब्या आणि तिची अव्यक्त असणाऱ्या प्रेमकथेनं सगळ्यांच्याच मनात रुंजी घातली होती, फँड्री नंतर ती राजेश्वरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत येत असेत. तिने आजही नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
Most Read Stories