काळजी मिटली बाबा आमची..; रेश्मा शिंदेच्या लग्नाच्या फोटोंवर हेमांगी कवीची भन्नाट कमेंट

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. रेश्माच्या या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Nov 29, 2024 | 12:55 PM
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदने तिच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केली आहे. नुकताच रेश्माचा विवाहसोहळा पार पडला असून त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

1 / 6
गेल्या काही दिवसांपासून रेश्माचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत होते. आधी मेहंदी, नंतर हळद आणि अखेर आज (शुक्रवार) रेश्माचा लग्नसोहळा पार पडला. रेश्माच्या पतीचं नाव पवन आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेश्माचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत होते. आधी मेहंदी, नंतर हळद आणि अखेर आज (शुक्रवार) रेश्माचा लग्नसोहळा पार पडला. रेश्माच्या पतीचं नाव पवन आहे.

2 / 6
'आयुष्याची नवीन सुरुवात' असं कॅप्शन देत रेश्माने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकरी आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात हेमांगी कवीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

'आयुष्याची नवीन सुरुवात' असं कॅप्शन देत रेश्माने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकरी आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात हेमांगी कवीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

3 / 6
'चला आता तू फ्लॅट नंबर लिफ्टच्या बटणांवर क्लिक केला तरी सोबतीला हा असेलच. काळजी मिटली बाबा आमची, अभिनंद', अशी मजेशीर कमेंट हेमांगीने केली आहे. रेश्माच्या फोटोंवर सायली संजीव, सिद्धार्थ बोडके, शिवानी सोनार, सावनी रविंद्र, ऋतुजा बागवे, योगिता चव्हाण यांसारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

4 / 6
रेश्माने तिच्या जोडीदाराबाबतची माहिती गुलदस्त्यातच ठेवली होती. तिने हळदीचे फोटो पोस्ट केले, तेव्हा तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा सर्वांसमोर आला होता. रेश्माचा पती पवनचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

5 / 6
लग्नसोहळ्यात रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिचा लूक पारंपरिक महाराष्ट्रीयन नवरीचा आहे. तर तिच्या पतीने मोती रंगाचा धोती-कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा शाल घेतला आहे.

लग्नसोहळ्यात रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिचा लूक पारंपरिक महाराष्ट्रीयन नवरीचा आहे. तर तिच्या पतीने मोती रंगाचा धोती-कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा शाल घेतला आहे.

6 / 6
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.