रतन टाटा यांचा 60 वर्षांपूर्वीचा फोटो; नेटकरी म्हणाले ‘जणू हॉलिवूड स्टारच..’

रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तो फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. 'तुम्ही जणू फिल्म स्टारच दिसत आहात', असं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं.

| Updated on: Oct 10, 2024 | 10:39 AM
28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेल्या रतन टाटा यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेल्या रतन टाटा यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

1 / 5
रतन टाटा यांनी जेव्हा इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर अकाऊंट सुरू केलं, तेव्हा त्यांनी स्वत:चा जुना फोटो त्यावर पोस्ट केला होता. 2020 मध्ये त्यांनी #ThrowbackThursday हॅशटॅग देत हा फोटो पोस्ट केला होता.

2 / 5
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की त्यांचा हा फोटो लॉस एंजिलिसमधील आहे. जेव्हा ते 25 वर्षांचे होते, तेव्हाचा हा फोटो आहे. रतन टाटा यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की त्यांचा हा फोटो लॉस एंजिलिसमधील आहे. जेव्हा ते 25 वर्षांचे होते, तेव्हाचा हा फोटो आहे. रतन टाटा यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

3 / 5
टाटांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. 'तुम्ही एखाद्या हॉलिवूड स्टारसारखे दिसत आहात', असं एका युजरने म्हटलं होतं. तर 'तुम्ही फिल्म स्टारसारखे दिसत आहात', असं दुसऱ्याने लिहिलं होतं.

4 / 5
उद्योगपती, दानवीर आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

उद्योगपती, दानवीर आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

5 / 5
Follow us
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.